नाती जपणारा आणि ती अधिकच दृढ करणारा हा वडील-मुलाच्या जोडीचा बहारदार कार्यक्रम! आगामी जागतिक पितृदिनानिमित्त SMM प्रस्तुत करत आहे -
“धरोहर - वारसा स्वरांचा”
सिॲटल् महाराष्ट्र मंडळ प्रस्तुत धरोहर ह्या कार्यक्रमात गेल्या २८ वर्षांत अभंगांपासून बालगीतांपर्यंत आणि लावणी पासून रागमालेपर्यंत सर्व प्रकारच्या संगीतातून, आपल्याला भरभरून आनंद देणारे लोकप्रिय संगीतकार-गायक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक सलील कुलकर्णी… आणि वयाच्या सहाव्या वर्षी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळवलेला आणि एक तरुण गायक म्हणून स्वतःच्या अनेक रचना गायलेला आणि मराठी, हिंदी, आणि इंग्लिश संगीतात लीलया वावरणारा तरुण गायक शुभंकर कुलकर्णी ह्यांची originals and classics अशी बहुरंगी मैफल सादर करत आहोत.
सोबत लोकप्रिय वादक- रितेश ओहोळ, आदित्य आठल्ये, राजेंद्र दूरकर, आणि दर्शना जोग
सोबत ध्वनिसंयोजक - निलेश यादव
फक्त मर्यादित काळासाठी तिकीटांवर खास सवलत !!! त्यानंतर तिकीटांची किंमत वाढणार आहे! तुमची तिकिटे लवकरात लवकर काढा!
Book today to grab the best ticket prices!
https://www.seattlemm.org/events/dharohar-vaarsa-swarancha/ (Ticket link also available on insta bio!!!)
कार्यक्रम: धरोहर - वारसा स्वरांचा
📅 : शनिवार, जून ७
⏰ : सायंकाळी ६:०० वाजता
📍: Redmond Middle School
10055 166th Ave NE, Redmond, WA 98052
💺 : First come first serve basis
#seattle #seattlewashington #washington #marathimandal #seattleevents #music #dharohar #dharoharinseattle #memarathi #marathi #desieventsinseattle #desi #smm #letsgosmm #smm2025 #saleelkulkarni #shubhankarkulkarni #shubhankarkulkarnioriginals #drsaleelkulkarni #dharohar2025