*🎤 Meet To Sing* प्रस्तुत
*D'vine 7 Events & Entertainment* आयोजित
*"वो फिर नहीं आते"* – एक भावस्पर्शी संगीतमय संध्या
बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार *राजेश खन्ना* यांच्या १२व्या पुण्यतिथीनिमित्त
सादर करत आहोत त्यांना समर्पित एक सुरेल श्रद्धांजली कार्यक्रम 🎼
🗓️ *गुरुवार, २४ जुलै २०२५*
🕔 *सायंकाळी ५.१५ वाजता*
📍 *पं. नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे*
🎶 संगीत, प्रकाश, छायाचित्रं आणि आठवणींच्या संगमातून साकारलेली
ही केवळ एक संध्याकाळ नव्हे, तर भावनांची अभिव्यक्ती आहे.
आपणही या अनोख्या क्षणाचे साक्षीदार व्हा!
*या संगीतमय श्रद्धांजली सोहळ्यात आपली उपस्थिती अमूल्य आहे –*
*सर्वांनी कार्यक्रमास नक्की या!* 🙏
📞 *संपर्क: 8329098342*
*प्रवेशमूल्य: ऐच्छिक*
_*– D'vine7 Team*_ 🌟