1 hour
Bharat Natya Mandir
Starting at INR 200
Fri, 25 Jul, 2025 at 06:30 pm to 07:30 pm (IST)
Bharat Natya Mandir
Shop No 5, Venu Apartment, 1322, Sadashiv Peth Rd, near Bharat Natya Mandir, Perugate, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030, India
संस्कृत- मराठी भाषेतील एक नितांत सुंदर सादरीकरण..
ही कथा आहे या डिजिटल तंत्रज्ञानाच्या जमान्यात पृथ्वीवर अवतरलेल्या एका गंधर्वांची आणि त्याच्या कांतेची.
सखिश्री आणि काव्य गंधर्व..
काही रहस्यमय घटनाक्रमांमुळे शाप मिळून पृथ्वीवर आलेल्या आणि पूर्व स्मृती नसलेल्या सखि श्री साठी काव्य हा गंधर्व लोकातील बंधने झुगारून पृथ्वी तलावर येतो.
त्याला येत असते केवळ संस्कृत भाषा!
काव्य गंधर्व सखीला पूर्व स्मृतींची जाणीव करून देऊ शकतो का,
त्याला गंधर्व लोकाचे नियम तोडल्यामुळे काय परिणाम भोगावे लागतात,
सखिश्रीच्या शापला भेद दिला जातो का नाही?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळिण्याकरिता हे गंधर्व सख्यम् हे अभिनव आविष्करण पाहायलाच हवे.
या नाट्याची मुख्य भाषा मराठी असली तरी अत्यंत खुबीने यात संस्कृत संवाद तसेच सुभाषिते याची गुंफण आहे.
याच सोबत नव्याने रचलेली ७ संस्कृत तसेच ४ हिंदी आणि मराठी गीतांचे यामध्ये गुंफण आहे.
यात गीते आहेत, अभिनय आहे, अभिवाचन आहे आणि नृत्य देखील आहे.
Ticket sales is final and no refund will be issued. Refund will be issued in case of event cancelation.
Tickets for गंधर्वसख्यम् : द संस्कृत म्युझिकल! can be booked here.
Saaga Events