*⚜️⚜️श्रावण उत्सव - वर्ष -सातवे*⚜️⚜️
*ज्या कार्यक्रमाची आपण नेहमी आतुरतेने वाट बघता. तो खेळ मंगळागौरीचे कार्यक्रम यावर्षी 2 ऑगस्ट रोजी आहे. यावर्षी कार्यक्रमाचे ठिकाण सर्व नाशिककर महिलांना मध्यवर्ती पडेल असे आपण ठरवले आहे. सर्वांनी नक्की सहभागी व्हा नोंदणीची अंतिम तारीख 27जुलै आहे.*
⚜️ ठिकाण -ऋग्वेद हॉल, तिडके कॉलनी
⚜️वेळ -संध्याकाळी 4 वाजता
⚜️ नोंदणी शुल्क 350/- रुपये प्रत्येकी (यात रुचकर भरपेट भोजन समाविष्ट आहे.)
🔴 *मुलांचे ही 350 रुपये (आईच्या ताटात जेवणाऱ्या ५ वर्षा पर्यंतच्या मुलांना मुलींना मोफत)*
📢 *मंगळागौर कार्यक्रमाची वैशिष्ट्ये*📢
📢 *श्रावणातील सर्व सण एकाच दिवशी मैत्रिणींसोबत साजरे करण्याची संधी*
📢 *राजापूरकर अलंकार यांच्याकडून लकी ड्रॉ मधून दोन महिलांना फार्मिंग सोन्याचे नेकलेस एका महिलेला सोन्याची नथ, काही भाग्यवान महिलांना चांदीची नाणी*
📢 *काबरा द फॅशनइस्टा यांच्याकडून तीन भाग्यवान महिलांना साडी*
आणि अजूनही बरीच बक्षिसे...
📞 *अधिक माहितीसाठी संपर्क*
⚜️कार्यक्रम प्रमुख - जान्हवी महाजन 7776846877
⚜️कार्यक्रम सहप्रमुख - वैभवी पिलदे 9403688120
📱 *खाली दिलेल्या क्यू आर कोड वर ऑनलाइन पेमेंट करून वर दिलेल्या क्रमांकावर स्क्रीन शॉट पाठवावा.*