कुर्तकोटी शंकराचार्य सभागृह, गंगापूररोड नाशिक-२
Tue, 10 Jun, 2025 at 05:00 pm (IST)
कुर्तकोटी शंकराचार्य सभागृह, गंगापूररोड नाशिक-२
Nashik, India
*एकलव्य मंडळ तिडके कॉलनी नाशिक*
व
*रागी इंवेन्टस पुणे*
*नेट कम्प्यूटर एजुकेशन नाशिक*
यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक भवितव्यातील
वाटचालीसाठी जागतिक करिअरच्या संधी एआय आणि बरच काही या विषयावरील व्याख्यान आयोजित केले आहे.
🔸 प्रमुख वक्ते:- *डॉ दीपक शिकारपुर*
(माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तंज्ञ)
🔹 विषय:- *AI आणि इतर तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय प्रतिभेसाठी जागतिक संधी*
कार्यक्रमाचे सन्माननिय अध्यक्ष जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ओम प्रकाश कुलकर्णी
तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती बहुमूल्य आहे. आपण आपल्या मित्रपरिवारसह उपस्थित राहावे ही विनंती..
🔸 कार्यक्रमाचे ठिकाण:- *कुर्तकोटी शंकराचार्य सभागृह गंगापूररोड नाशिक-२*
🔹 कार्यक्रमाचे दिनांक:- *१० जून २०२५*
🔸 वेळ:- *सायं ५:००*
आपले विनित :-
श्री.प्रकाश दीक्षित
(एकलव्य मंडळ अध्यक्ष)
श्री.प्रसाद जावळे
(CEO नेट कम्प्यूटर
एकलव्य मंडळ सदस्य)
संपर्क :-
प्रकाश दीक्षित - ९४२३९२९०४१
प्रसाद जावळे - ९९२३२९१५६४
To stay informed about ticket information or to know if tickets are not required, click the 'Notify me' button below.