२६ ऑक्टोबर चलो संभाजीनगर ( औरंगाबाद ) ❤️ चर्मकार समाज वधूवर मेळावा ❤️
रविवार दिनांक *२६ ऑक्टोबर* रोजी *छत्रपती संभाजी नगर* ( औरंगाबाद ) येथे सकाळी ९ ते १२ वाजे पर्यंत आयोजित करण्यात आला असून समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती 🙏
*❤️वार, दिनांक, वेळ ❤️*
रविवार दिनांक *२६ ऑक्टोबर २०२५*
*सकाळी ९.०० ते दुपारी १२ वाजेपर्यंत*
*❤️स्थळ ❤️*
*जिजाऊ मंदिर*
म्हाडा कॉलनी
बाबा पेट्रोल पंप जवळ
*छत्रपती संभाजी नगर* ( औरंगाबाद )
*🌹विशेष सूचना 🌹*
*1)* नोंदणी करणारया स्थळास www.ayushmatrimony.com हया वेबसाईटचे 3 महिन्याचे पॅकेज *मोफत* देण्यात येईल. परंतु मेळाव्यात *500 रूपये नोंदणी फी* भरणे *बंधनकारक* आहे.
*( कायमस्वरूपी नोंदणी धारकांनी फी भरू नये. कायमस्वरूपी नोंदणी केल्याचा फॉर्म दाखवणे बंधनकारक आहे )*
*2)* छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे नोंदणी होणारे मुला मुलींच्या बायोडाटाचे वाचन *2 नोव्हेंबर रोजी कराड येथे होणारया चर्मकार समाज* वधू वर मेळाव्यात देखिल केले जाईल
*3) *वधूवरांचे नाव नोंदणी केलेले फाॅर्म ( बायोडाटा ) भिंतीवर लावण्यात येणार नाही किंवा प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्क्रीनवर दाखवण्यात येणार नाही*
*4)* मेळाव्याच्या दिवशीच नाव नोंदणी करणाऱ्या वधू वरांनी आणि वधूवर अनुपस्थित असल्यास पालकांनी व्यासपीठावर येऊन माहिती द्यायची आहे. दोघेही नसल्यास आयोजकांकडून बायोडाटाचे वाचन करण्यात येईल.
*अनिल काकडे*
(Mo.9324552963 / 8104211818 / 8767170174 /9372121522 )
*संचालक*
www.ayushmatrimony.com ( आयुष मॅट्रिमोनी )
कृपया *समाजकार्याची* हि पोस्ट चर्मकार समाजातील सर्व बांधवांना *Forward* करावी ही नम्र विनंती🙏