🎤🌆 सुरमई शाम दोस्तों के नाम – भाग दोन 🌆🎤
प्रतिमा कराओके ग्रुप सादर करत आहे –
🎶 एक सुरांनी सजलेला, आनंददायी संगीतमय कार्यक्रम! 🎶
📅 शनिवार, 23 ऑगस्ट 2025
🕔 संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत
📍 स्थळ: Hotel Mezzanine, Opp. A.G. Patil College, Vijapur Road, Solapur
💰 भाग घेण्यासाठी शुल्क – फक्त ₹५००/-
या शुल्कामध्ये मिळेल:
✅ एक सोलो किंवा डुएट गाणं
✅ चविष्ट व्हेज दम बिर्याणी 🍽️
✅ एक खास सन्मान चिन्ह 🏆 – प्रतिमा कराओके ग्रुप तर्फे
✨ सर्व गायक कलाकारांचं हार्दिक स्वागत करण्यात येणार आहे!
तर, अजिबात वेळ न घालवता तयारीला लागा आणि तुमच्या सुमधुर गायनाने सजवा ही "सुरांची सुरमई संध्या"! 🎶
🛑 नोंदणी लवकरात लवकर करा – जागा मर्यादित आहेत!
📞 संपर्क आयोजक:
श्री. विनायक बेनगी सर – 7020242740
सौ. प्रतिमा बेनगी मॅडम – 9370276851
श्री. सुधाकर मिरजकर सर – 7507559488
श्री. कुंदन पोटभरे सर – 8600784027