🏆 *मोफत... मोफत ...मोफत...
प्रवेश सुरू ... प्रवेश सुरू ...
*केंद्र शासनाच्या वतीने स्वप्नशिल्प महिला बहुउद्देशीय सेवा संस्थे मार्फत* ... मोफत कोर्स
*वार्ली पेंटिंग हस्तकला प्रशिक्षण वर्ग .*
*कालावधी*
1 महिना ट्रेनिंग असेल
सकाळी : 11 ते 5 पर्यंत
कागदपत्रे:-
1. आधार कार्ड
2. बँक पासबुक किंवा cancelled चेक
3. पासपोर्ट फोटो
(प्रत्येकी 2 झेरॉक्स)
वय - 18 ते 45
ट्रेनिंग मध्ये - 300 रु रोज मिळेल.
*कोर्सचे नाव : वार्ली पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग*
👉🏻कोर्से चे फायदे -👌🏻
1. शासनाचे हस्तकारागीर id कार्ड मिळेल
2. कार्ड मुळे तुम्ही बनविलेले प्रॉडक्ट देशभरात चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये फ्रि मध्ये विक्रीला नेता येईल.
3. विविध शासकीय ट्रेनिंग प्रोग्राम यामध्ये सहभागी होता येईल.
4. मुद्रा लोन साठी अर्ज करू शकतो.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.
(हजेरी महत्त्वाची असेल)
8 सप्टेंबर 2025 - अंतिम तारीख
अधिक माहिती साठी संपर्क :-
संपर्क : वृंदावन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, वृंदावन नगर, आडगाव शिवार, नाशिक .
प्राचार्य - विद्या घायतड 9637509043.
इतर गृप वर msg पाठवावा ही विनंती. 🙏🏻
Also check out other Workshops in Nashik, Arts events in Nashik, Fine Arts events in Nashik.