3 hours
Raosaheb Thorat Auditorium Parking.
Starting at INR 999
Sun, 24 Aug, 2025 at 06:00 pm to 09:00 pm (IST)
Raosaheb Thorat Auditorium Parking.
Raosaheb Thorat Hall, Gangapur Road, Nashik, 422002, India
🌟 आपल्या जीवनात ऊर्जा स्थैर्य आणि यश हवंय?
तर हा अनुभव चुकवू नका! 🌟
🙏 "7 एनर्जी कीज वर्कशॉप" –
एक ट्रान्सफॉर्मिंग प्रवास जिथे आपण आपल्या शरीरातील सात प्रमुख ऊर्जा केंद्रांना जागृत करणार आहोत!
🔮 वर्कशॉपचे खास आकर्षण:
✅ ओरा म्हणजे काय? – शरीराभोवती असणारी मानसिक व भावनिक ऊर्जा
✅ सात चक्रांचं खरं महत्त्व – ती कशी काम करतात व जीवनावर काय परिणाम करतात
✅ सक्रिय आणि अडथळ्यातील चक्र ओळखा – स्वतः अनुभव घ्या
✅ आजची ऑरा आणि चक्र स्थिती – जीवन कुठे आहे आणि कुठे जायचं आहे हे जाणून घ्या
✅ एनर्जी वाढवण्यासाठी तुमची भूमिका – संतुलन साधा आणि आयुष्य बदला
🧘♀️ या वर्कशॉपमध्ये शिकाल:
• रूट चक्राचे शास्त्र व महत्त्व
• स्थैर्य आणि आर्थिक समृद्धीसाठी रूट चक्र जागृत करण्याचे उपाय
• मानसिक एकाग्रता आत्मविश्वास निर्णयक्षमता वाढवणे
• आतली शक्ती ओळखून जीवनाचा मार्ग बदलणे
📅 दिनांक: 24 ऑगस्ट 2025
🕕 वेळ: 06:00 pm – 09:00 pm
📍 ठिकाण: रावसाहेब थोरात हॉल गंगापूर रोड नाशिक
💥 बुकिंग सुरू!
🎟️ सामान्य शुल्क: ₹999
🔥 अर्ली बर्ड ऑफर: ₹333 (मर्यादित वेळ व जागा!)
👨👩👧👦 हे कोणासाठी?
विद्यार्थी गृहिणी प्रोफेशनल्स पालक – ज्यांना आयुष्याला नवी दिशा द्यायची आहे.
📲 आजच बुक करा!
📞 संपर्क: 7887887400 / 8208567835
🌱 जग बदलायचं असेल तर आधी स्वतःपासून सुरुवात करा.
चला आपल्या रूटपासून उर्जेला जागवा! 🔥💫
प्रिय प्रतिभागी,
आपका स्वागत है "7 Energy Keys: Unlock Your Root" वर्कशॉप में।
कृपया ध्यान दें कि इस वर्कशॉप के लिए बुक किया गया टिकट नो-रिफंड पॉलिसी के अंतर्गत आता है।
एक बार जब आप टिकट बुक कर लेते हैं, तो किसी भी परिस्थिति में उसकी कोई रिफंड पॉलिसी उपलब्ध नहीं होती।
आपकी समझदारी और सहयोग के लिए धन्यवाद।
शुभकामनाओं सहित,
टीम – 7 Energy Keys
Tickets for Seven Chakra Healing Workshop- Heal Your Chakra, Heal Your Business can be booked here.