� नांदेड येथे हास्याची मेजवानी, “दमयंती दामले” येतेय नांदेडमध्ये!
घरंदाज गमती, अचूक अंदाज आणि ठसकेबाज दमयंतीबाई —
हास्याचा पाऊस पाडायला सज्ज! �
� दि. ३ डिसेंबर, रात्री ९:०० वा.
� कुसुम सभागृह, नांदेड
� तिकीट उपलब्ध – BookMyShow वर!
� Phone Booking: 7768888688 / 9766122604
सभागृहावर 27 नोव्हे. पासून तिकीट उपलब्ध…
� मराठी रंगभूमीवरील आपल्या लाडक्या अभिनेत्री विशाखा सुभेदार प्रत्यक्ष भेटणार या धमाल नाटकातून!
मग चला, हसत-हसत घालवू एक अविस्मरणीय संध्याकाळ
#दमयंतीदामले #विशाखासुभेदार #हास्याचीमेजवानी #मराठीथिएटर #नांदेडइव्हेंट्स #LiveDrama #TheDamayantiDamle #ComedyPlay #MarathiNatak #NandedCulture #BookMyShow #NandedEvents #MarathiEntertainment #HousefulShow #Hasyaraja #NandedBuzz #मराठीहास्यनाटक