DIST. LEVEL ABACUS AND VEDIC MATH COMPITION , 1 April | Event in Nanded | AllEvents

DIST. LEVEL ABACUS AND VEDIC MATH COMPITION

Universal Public School & Junior College Mudkhed

Highlights

Wed, 01 Apr, 2026 at 12:00 am

Mudkhed Junction

Advertisement

Date & Location

Wed, 01 Apr, 2026 at 12:00 am (IST)

Mudkhed Junction

Mudkhed, Nanded, India

Save location for easier access

Only get lost while having fun, not on the road!

About the event

DIST. LEVEL ABACUS AND VEDIC MATH COMPITION
आज *दिनांक 04.01.2026* रोजी *अबॅकस व वैदिक मॅथ जिल्हा लेवल* नांदेड येथे *कैब्रीज माध्यमिक विद्यालय नांदेड* येथे संपन्न झाली या परीक्षांमध्ये *नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील* पंधराशे विद्यार्थ्यांनी भाग घेतले होते त्यामध्ये *युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मुदखेड* चे *(15) पंधरा विद्यार्थी जिल्हा कॉम्पिटिशनमध्ये आपल्या विशेष प्राविण्यसह या सर्व या सर्व विद्यार्थ्यांमध्ये अव्वल ठरले* या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे *अचूक पेपर सोडवणे वेळेचे अचूक बंधन पाळणे यामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले* आहे त्यामुळे *युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मुदखेड* च्या *प्राचार्य सौ हळदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी यूनिवर्सच्या इतिहासात अजून एक पाण जोडले गेले* त्यामध्ये सर्व शिक्षक वृंद *उपप्राचार्य सौ वर्षाच्या चन्द्रे मॅडम स्कूलचे शिक्षक बालाजी कुसुमवाड, सुनील जाधव, राणी तेलंग, शिल्पा जाधव, विद्या गायकवाड, ज्योती दर्शनवाड, ऋतुजा माधव खांडरे, प्रेरणा कंधारे आरती उनाळे* या सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना दररोज अबॅकस क्लासेस घेऊन *विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये विशेष लक्ष दिले आहे* व आज विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी स्कुल बस *ड्रायव्हर माधव वहिनदे* यांनी *सुद्धा विशेष सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप येऊन जाऊन सुखरूप आणून सोडले त्याबद्दल सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले* व शाळेच्या विशेष कार्याबद्दल सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले *विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी युनिव्हर्सल स्कूल ही एक अवल शिक्षण संस्था मुदखेड तालुक्यामध्ये कार्य करीत आहे* त्यामुळे सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले

interested
Stay in the loop for updates and never miss a thing. Are you interested?
Yes
No

Ticket Info

To stay informed about ticket information or to know if tickets are not required, click the 'Notify me' button below.

Advertisement

Nearby Hotels

Mudkhed Junction, Mudkhed, Nanded, India
Get updates and reminders
Ask AI if this event suits you
Advertisement
DIST. LEVEL ABACUS AND VEDIC MATH COMPITION , 1 April | Event in Nanded | AllEvents
DIST. LEVEL ABACUS AND VEDIC MATH COMPITION
Wed, 01 Apr, 2026 at 12:00 am