1 hour
Mahabaleshwar
Starting at INR 6,000
Sat, 25 Oct, 2025 at 10:00 am to 11:00 am (IST)
Mahabaleshwar
Mahabaleshwar, Maharashtra 412806, India, Mahabaleswar
*15 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेली महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना*
*झेप फाउंडेशन आयोजित भगवंत चव्हाण प्रस्तुत...*
*❤️ENJOY YOUR LIFE❤️*
*आमच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण*
*1) 2 दिवस फुल-टू-एन्जॉयमेंट*
*💓 टेंशन चिंता यातून बाहेर पडून 2 दिवस स्वतःसोबत पूर्ण वेळ अनुभवा*
*💓 2 दिवस एन्जॉयमेंट प्रोग्राम*
*💓 मनोरंजनात्मक प्रॅक्टिकल इव्हेंट*
*💓 म्युझिकल नाईट इव्हेंट*
*💓 ग्रुप/सिंगल डान्स*
*💓 वयक्तिक मार्गदर्शन*
*2) लाईफ कोचिंग*
1) सेल्फ लाईफ डेव्हलपमेंट
2) फॅमिली लाईफ डेव्हलपमेंट
3) कपल लाईफ डेव्हलपमेंट
4) इकॉनॉमिकल लाईफ डेव्हलपमेंट
5) हेल्थ लाईफ डेव्हलपमेंट
*$ पर्यटन*
*$ मनोरंजनाची मेजवानी*
*$ सरप्राईज मनोरंजनात्मक इव्हेंट*
आपल्याला आपले सीट कॅन्सल करायचे असल्यास 5 दिवस आधी कळवावे
आपली संपूर्ण फी परत पाठवण्यात येईल जर आपण कमी कालावधीत कॅन्सल केल्यास पैसे परत मिळणार नाही
Tickets for Enjoy Your Life can be booked here.
Bhagwant Chavhan
1 Followers