*अखिल भारतीय पेशवा संघटना* भारत संचलित
*बालसंस्कार वर्ग*
ठिकाण श्री दत्त संस्थान, धाकटे देवघर देशपांडे गल्ली, अंबाजोगाई
*शाखा द्वितीय 2
उद्घघाटन दि 4 डिसेंबर 2025 श्री दत्त जयंती च्या शुभ मुहूर्तावर आयोजित केले आहे.
विदेशी संस्कृतीकडे असणारा मुलांचा ओढा पाहता आपल्या भारतीय संस्कृतीनुसार हसत खेळत मुलांवर संस्कार करू या.
दर महिन्याच्या प्रत्येक रविवारी दुपारी 04ते 05 वाजे पर्यंत
अभ्यासक्रम
सूर्यनमस्कार, प्राणायाम, मंत्र पठण, श्लोक पठण, स्तोत्र, चित्रकला, आर्ट अँड क्रॉफ्ट, गप्पा गोष्टी, खाद्य संस्कृती माहिती, भारतीय संस्कृती, आपला इतिहास, पुराणातील व ग्रंथातील गोष्टी, घरातील पूजा, आपले सण व्रत वैकल्ये,
संपर्क
सौ मीना संजय सेलुकर
सौरजनी देशपांडे 8766482480
श्री संजय देशपांडे 9421515587
भास्कर देशपांडे 7588635211
विवेक वालेकर
पत्ता देशपांडे गल्ली,आंबेजोगाई बीड
वरील उपक्रम आपल्या देवघरी सुरु करत आहोत दर रविवार ला एक तास बाल संस्कार वर्ग घेण्यासाठी आपण मोफत जागा उपलब्ध करून वर्ग सुरु करण्यास परवानगी देत आहोत. या बाल संस्कार वर्गाचे उदघाटन दत्त जयंती दिनांक ४/१२/२५ रोजी गुरुमहाराज चे हस्ते उदघाट्न करून सुरु करत आहोत. सर्वांनी या उपक्रमा चा लाभ घ्यावा.