!!! श्री गणेशाय नमः !!!
"नमस्कार मंडळी ,
आपल्या लाडक्या गणेशाच्या आगमनाची आतुरता!
ध्वजाचा साज !!
शिवरायांची आरोळी!!!!
नऊवारी चा बाज!!
ढोलाचा ठोका !!
ताशा ची तर्रीीीीीीीीीी!!
झांज ची लय!!!
महाराष्ट्र मंडळ , नेदर्लंड्स - "माझी शाळा " च्या बालचमू ची सांस्कृतिक वारी !
महाराष्ट्र मंडळ , नेदर्लंड्स - "सांस्कृतिक मंच " चे विवध गुणदर्शन
महाराष्ट्र मंडळ , नेदर्लंड्स - "साहित्य कट्टा " च्या गप्पा !
गणपती बाप्पा ची महाआरती आणि महाप्रसाद !! मटकी ची उसळ आणि बट्टयाची भाजी किंवा श्रीखंड पुरी !!
आणि असंख्य नव्या आणि जुन्या नेदर्लंड्स वासियांच्या एकत्र गप्पा !!!!!
आणि आजून बराच काही........
आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत असलेला आपला "महाराष्ट्र मंडळ, नेदरलँड्स" - गणेशोत्सव" हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय.
मागील वर्षीच्या आपल्या दिमाखदार गणेशोत्सव सोहोळ्याच्या आठवणी अजून देखील ताज्या आहेत. आपला उत्स्फूर्त सहवास ह्या वर्षी देखील लाभेल ह्या बद्दल खात्री आहेच आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्र मंडळ, नेदरलँड्स ची सर्व टीम आता नव्या उत्साहाने आणि नवनवीन कल्पना घेऊन सज्ज झाली आहे.
"महाराष्ट्र मंडळ, नेदरलँड्स गणेशोत्सव २०२५" हा मोठ्या दिमाखात ढोल - ताशा - झांजांच्या गजरात वाजत गाजत पारंपरिक पोशाखात तसेच विविध कला गुणदर्शन, सहभोजन आणि जुने-नवे मित्र मैत्रिणींबरोबर साजरा करूयात. तर भेटूयात लवकरच. "
"Hello Friends,
Our "Maharashtra Mandal, Netherlands Ganesh Festival" which we all are eagerly waiting for is just a few days away.
The memories of our spectacular Ganesh Festival celebration last year are still fresh in our minds. We are sure that your pleasant association and presence will be happy moments for us this year as well. And to celebrate it together , all the team of our Maharashtra Mandal, Netherlands is now ready with lot of enthusiasm.
Agenda for the celebration:
12.30pm to 1:00 pm - Welcome and Registration
1:00 pm to 2:30 pm - Grand Procession at Stadsplein 100, In cultuurstrip, 1181 ZM Amstelveen includes Dhol-Tasha Jhanj pathak with traditional attire
2:30 pm to 3:30 pm - Aarti , Prasad and Snacks
3:45 pm to 5:45 pm - Various enthusiastic cultural programs
6:00pm onwards - Dinner
Prasad , Snacks and Dinner is included in the registration!
If you would like to be again part of this pioneering Ganesh Utsav in Netherlands then please register at the earliest.
********
Date: Saturday, 6th September
Time: 13.00 to 20.00 PM
Venue: Schouwburg Amstelveen
Stadsplein 100, In cultuurstrip, 1181 ZM
संपर्क / contact for sponsorship / participation in cultural programme / Dhol Tasha and Jhanz participation / Volunteering :
LS1tYWhhcmFzaHRyYW1hbmFkYWxuZXRoZXJsYW5kcyB8IGdtYWlsICEgY29t
Also check out other Festivals in Amstelveen.