

# Event Details

- **Event Name**: दीपावली 
- **Event Start and End Date**: Sun, 07 Jun, 2026 at 12:30 pm (+05:30)
- **Event Description**: श्री गणेश नम् :  
 सर्व गोभक्तांना दिवाळीच्या गोमय शुभेच्छा दिवाळीला गायीच्या शेणापासून  बनलेले दिवे धूप अगरबत्ती वापरून  दिवाळी साजरा करावी. व गोमातेचे प्राण वाचवण्यास सहकार्य करावे आपले या निर्णयाने अनेक अबोल जीवांचे प्राण वाचतील व गोमाते चारापाण्याची व्यवस्था होईल. म्हणून निर्धार करूया व गोमय वस्तूंचा स्वीकार करूया. गोमातेचे प्राण वाचवूया ही व सत्य सनातनी धर्माचे पालन करूया. आपणास नम्र विनंती परमेश्वर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना गोमातेच्या आशीर्वादाने आपण दीर्घ आयुष्य हो हीच गोमाते चरणी प्रार्थना 
🇮🇳जय श्रीराम जय 🚩🚩गोमाता हर हर महादेव 🚩🚩

  ओम नमो चांद्रमोलेशोर गोस्वामी गो सेवा केंद्र मेथी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे महारष्ट्र. मागील 6-7 वर्षा पासून गो सेवेत रुजू आहे. पण मागील वर्षी व या वर्षी देवा ची अकृपा असल्या कारणाने कमी पाऊस पडला चारा नाही पाणी नाही त्या मुळे गो मातेचे हाल होत असून गो शाळा चालवणे शक्य होत नाही तरी पुढे अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे धार्मिक कार्ये करणे जड जाते. 
 
कृपाय काही मदत मिळावी अशी आग्रहाची विनंती .  

 गरज  :   चारा ,पाणी , मेडीसिन.
          
सद्या ; म्हतरी , अपंग प्रण्याचे प्राण वाचवणे व त्यांचं इलाज करणे व त्यांना सुदृढ करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे व शेती कार्यात शेणखतापासून बनणारे प्रॉडक्ट व शेतातील उत्पन्न वाढीस मदत करणे.
सचिव : पंकज गोसावी  
संस्था का पता :  ओम नमो चंद्रमोलेश्वर गोस्वामी गो सेवा केंद्र मेथी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे
ट्रस्ट रजिस्ट्रेशन  नं. : F153421(Dhule)
संपर्क सूत्र     : पंकज दिगंबर गोसावी (सचिव)
mob no.            :    8805235024 /8805300803
पान कार्ड  नं :AABTO0853E
80G सर्टिफिकेट नं : AABTO0853EE20231
नीति आयोग  नं : MH/2024/0391018
पशु संख्या  : 178+8 इतर प्राणी 
खाता का नाम : ओम नमो  चंद्रमोलेशोर गोस्वामी गो सेवा केंद्र मेथी
खाता  नं.          : 42299052783
IFSC code : SBIN0002151
Branch : दोंडाईचा
Bank : स्टेट बँक ऑफ इंडीया 
संस्था की विशेषता  : गो सेवा विषयी शेतकरी जन जागृती अभियान, देशी वाण विकसित करण्याशाठी मदत, धार्मिक कार्ये, तरुण व व्यसनापासून दूर ठेवणे, सामाजिक कार्यात सहभागी करून घेणे.
- **Event URL**: https://allevents.in/virar/दीपावली/200029988170541
- **Interested Audience**: 
  - total_interested_count: 0

## Ticket Details


## Event venue details

- **city**: Virar
- **state**: MH
- **country**: India
- **location**: Joona Palghar
- **lat**: 19.714097973996
- **long**: 72.777570860667
- **full address**: Joona Palghar, Palghar, Virar, India

## Event gallery

- **Alt text**: दीपावली
  - **Image URL**: https://cdn-az.allevents.in/events10/banners/9f1f6e9d8593e28666660fa9856d4eb622b0d86ca7a0514bf714bc3382445c1f-rimg-w605-h846-dcffffff-gmir?v=1777214320

## FAQs

- **Q**: When and where is दीपावली  being held?
  - **A:** दीपावली  takes place on Sun, 07 Jun, 2026 at 12:30 pm to Sun, 07 Jun, 2026 at 12:30 pm at Joona Palghar, Palghar, Virar, India.
- **Q**: Who is organizing दीपावली ?
  - **A:** दीपावली  is organized by ओम नमो चंद्रमोलेश्वर गोस्वामी गो सेवा केंद्र मेथी .
- **Q**: Who is this event for? Is it right for me?
  - **A:** दीपावली  is ideal for festival lovers, culture enthusiasts, and anyone looking for a vibrant, immersive community experience. Whether you're a first-time attendee or a longtime enthusiast in Virar, this event is thoughtfully curated to deliver a standout experience worth every moment. If दीपावली  sounds like your kind of event, don't wait - spots fill up fast.

## Structured Data (JSON-LD)

```json
[
    {
        "@context": "https://schema.org",
        "@type": "Event",
        "name": "दीपावली",
        "image": "https://cdn-az.allevents.in/events10/banners/9f1f6e9d8593e28666660fa9856d4eb622b0d86ca7a0514bf714bc3382445c1f-rimg-w605-h846-dcffffff-gmir?v=1777214320",
        "startDate": "2026-06-07T12:30:00+05:30",
        "url": "https://allevents.in/virar/दीपावली/200029988170541",
        "eventStatus": "https://schema.org/EventScheduled",
        "location": {
            "@type": "Place",
            "name": "Joona Palghar",
            "address": {
                "@type": "PostalAddress",
                "streetAddress": "Palghar",
                "addressLocality": "Virar",
                "addressRegion": "MH",
                "addressCountry": "IN"
            },
            "geo": {
                "@type": "GeoCoordinates",
                "latitude": "19.714097973996",
                "longitude": "72.777570860667"
            }
        },
        "eventAttendanceMode": "https://schema.org/OfflineEventAttendanceMode",
        "description": "श्री गणेश नम् :  \n सर्व गोभक्तांना दिवाळीच्या गोमय शुभेच्छा दिवाळीला गायीच्या शेणापासून  बनलेले दिवे धूप अगरबत्ती वापरून  दिवाळी साजरा करावी. व गोमातेचे प्राण वाचवण्यास सहकार्य करावे आपले या निर्णयाने अनेक अबोल जीवांचे प्राण वाचतील व गोमाते चारापाण्याची व्यवस्था होईल. म्हणून निर्धार करूया व गोमय वस्",
        "organizer": [
            {
                "@type": "Organization",
                "name": "        ",
                "url": "https://allevents.in/org/ओम-नमो-चंद्रमोलेश्वर-गोस्वामी-गो-सेवा-केंद्र-मेथी/27724540"
            }
        ]
    }
]
```