दुर्ग मल्हार ट्रेक्स अँड टूर्स
हिंदुस्थान का दिल मानलं जाणाऱ्या मध्य प्रदेश ची सफर दुर्ग मल्हार सोबत...
२२ मार्च ते २६ मार्च
बारा ज्योतिर्लिंगामधील महाकाल तसेच ओंकारेश्वर आणि भारताची street food captial असणाऱ्या इंदोर ची टूर...
स्थल दर्शन
1. ओंकारेश्वर
2. उज्जैन
3. इंदोर स्थानिक स्थलदर्शन
4. माहेश्वर
शुल्क:रु. १६५००/- प्रत्येकी...
समाविष्ट बाबी:-
1. बदलापूर ते बदलापूर AC वाहनाने (बसने.) प्रवास.
2. रात्रीचे जेवण (22 तारखेचे बस प्रवासातील जेवण)
3. 23, 24 व 25 या दिवशी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
4. दुर्ग मल्हार चे किट (सॅक, टोपी व ड्राय स्नॅक्स)
5. टूर लीडर
6. प्रथमोपचार
7. 2 जणांमध्ये AC रूम मध्ये 3 रात्री ची निवास व्यवस्था.
असमाविष्ट बाबी:-
1. रूम सर्विस
2. वैयक्तिक खर्च
3. नमूद न केलेली जेवणे.
4. अन्य सर्व खर्च.
5. प्रवेश शुल्क
टीप:- यात भस्मारती समाविष्ट नाही.
लवकरच आपले नाव रु . 8000 (ना परतवा) भरून नोंदवा...
संपर्क:-
दुर्ग मल्हार ऑफिस:- 7887880489
विरार शाखा:- 9975396250
विवेक पाटील:- 9209919380
गोवा शाखा:- 8999067524
Terms and conditions
https://durgmalhar.com/terms-conditions/
https://www.Durgmalhar.com
https://wa.me/917887880489
https://youtube.com/c/durgmalhar
Also check out other Food & Drink events in Ujjain.