

# Event Details

- **Event Name**: चर्मकार वधु वर मेळावा  ( सोलापूर 1 मार्च ) 
- **Event Start and End Date**: Sun, 01 Mar, 2026 at 12:30 pm – Sun, 01 Mar, 2026 at 03:00 pm
- **Event Description**: *❤चर्मकार समाज वधूवर  मेळावा ( सोलापूर 1 मार्च) ❤* 

रविवार  दिनांक *१  मार्च* रोजी   *सोलापूर* येथे  आयोजित करण्यात आला असून समाज बांधवांनी मोठया संख्येने  उपस्थित रहावे ही नम्र विनंती ?

           *?वार, दिनांक, वेळ ?*

      रविवार  दिनांक  *१ मार्च*

     *दुपारी  १२.०० ते दुपारी ३ वाजेपर्यंत*

                  *?स्थळ ?*

    *फडकुले हाॅल ( AC वातानुकूलित )*
     सर्व्हे नंबर  ६०३९, सिध्देश्वर पेठ, 
             सिध्देश्वर मंदिराजवळ
         
                  *सोलापूर*

          *?विशेष सूचना ?*
*1)*  नोंदणी  करणारया  स्थळास www.ayushmatrimony.com  हया वेबसाईटचा 1000 रूपयांचा Plan *मोफत*  देण्यात येईल. परंतु मेळाव्यात *500 रूपये नोंदणी फी* भरणे  बंधनकारक आहे. *( कायमस्वरूपी नोंदणीधारकांनी फी भरू नये )*

*2)* सोलापूर येथे नोंदणी होणाऱ्या मुला मुलींच्या बायोडाटाचे वाचन *दादर येथे होणारया वधू वर मेळाव्यात* देखिल  केले जाईल

*3) *वधूवरांचे नाव नोंदणी केलेले फाॅर्म ( बायोडाटा ) भिंतीवर लावण्यात येणार नाही किंवा प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्क्रीनवर दाखवण्यात येणार नाही*

*4)* मेळाव्याच्या दिवशीच नाव नोंदणी करणाऱ्या वधू वरांनी आणि वधूवर अनुपस्थित असल्यास पालकांनी व्यासपीठावर येऊन माहिती द्यायची आहे. दोघेही नसल्यास आयोजकांकडून बायोडाटाचे वाचन करण्यात येईल.

                    *अनिल काकडे* 
(Mo.9324552963 / 8104211818 / 9372121522 / 8767170174  )
                        *संचालक* 
www.ayushmatrimony.com ( आयुष  मॅट्रिमोनी )

          *?वैशिष्ट्ये ?*

1) *लग्न जमल्यास* दोन्ही पक्षाकडून पैसे किंवा पोशाख, टाॅवेल, टोपी, रूमाल घेतले जात *नाही* . अगदी स्वखुशीने दिले तरी घेतले जात *नाही*.

2) कार्यक्रम राबवण्यासाठी कुणाकडूनही *देणगी घेण्यात येत नाही*

3) वर्षभर *विविध शहरांत* *सातत्याने* वधूवर परिचय मेळावे आयोजित करून नाव नोंदणी करणारया स्थळास *नविन नविन स्थळ* उपलब्ध करून देण्यात येते.
   www.ayushmatrimony.com

कृपया *समाजकार्याची* हि पोस्ट चर्मकार समाजातील सर्व बांधवांनी *Forward* करावी ही नम्र विनंती?
- **Event URL**: https://allevents.in/solapur/चर्मकार-वधु-वर-मेळावा-सोलापूर-1-मार्च/200029689285915
- **Event Categories**: 
- **Interested Audience**: 
  - total_interested_count: 38

## Ticket Details


## Event venue details

- **city**: Solapur
- **state**: MH
- **country**: India
- **location**: Nirmalkumar Fadkule Auditorium
- **lat**: 17.670451160537
- **long**: 75.903187338333
- **full address**: Nirmalkumar Fadkule Auditorium, near Siddheshwar temple,Solapur, India

## Event gallery

- **Alt text**: चर्मकार वधु वर मेळावा  ( सोलापूर 1 मार्च )
  - **Image URL**: https://cdn-az.allevents.in/events4/banners/9183e39affe1572b3ba54b87ba7605e14640b9a3091f03d3fed0ef00e5f6a690-rimg-w1200-h861-dc604813-gmir?v=1772240082

## FAQs

- **Q**: When and where is चर्मकार वधु वर मेळावा  ( सोलापूर 1 मार्च )  being held?
  - **A:** चर्मकार वधु वर मेळावा  ( सोलापूर 1 मार्च )  takes place on Sun, 01 Mar, 2026 at 12:30 pm to Sun, 01 Mar, 2026 at 03:00 pm at Nirmalkumar Fadkule Auditorium, near Siddheshwar temple,Solapur, India.
- **Q**: Who is organizing चर्मकार वधु वर मेळावा  ( सोलापूर 1 मार्च ) ?
  - **A:** चर्मकार वधु वर मेळावा  ( सोलापूर 1 मार्च )  is organized by Ayush matrimony.
- **Q**: Who is this event for? Is it right for me?
  - **A:** चर्मकार वधु वर मेळावा  ( सोलापूर 1 मार्च )  is ideal for art lovers, trade professionals, collectors, and exhibition enthusiasts exploring the latest in their field. Whether you're a first-time attendee or a longtime enthusiast in Solapur, this event is thoughtfully curated to deliver a standout experience worth every moment. If चर्मकार वधु वर मेळावा  ( सोलापूर 1 मार्च )  sounds like your kind of event, don't wait - spots fill up fast.

## Structured Data (JSON-LD)

```json
[
    {
        "@context": "https://schema.org",
        "@type": "Event",
        "name": "चर्मकार वधु वर मेळावा  ( सोलापूर 1 मार्च )",
        "image": "https://cdn-az.allevents.in/events4/banners/9183e39affe1572b3ba54b87ba7605e14640b9a3091f03d3fed0ef00e5f6a690-rimg-w1200-h861-dc604813-gmir?v=1772240082",
        "startDate": "2026-03-01",
        "endDate": "2026-03-01",
        "url": "https://allevents.in/solapur/चर्मकार-वधु-वर-मेळावा-सोलापूर-1-मार्च/200029689285915",
        "location": {
            "@type": "Place",
            "name": "Nirmalkumar Fadkule Auditorium",
            "address": {
                "@type": "PostalAddress",
                "streetAddress": "near Siddheshwar temple,Solapur",
                "addressLocality": "Solapur",
                "addressRegion": "MH",
                "addressCountry": "IN"
            },
            "geo": {
                "@type": "GeoCoordinates",
                "latitude": "17.670451160537",
                "longitude": "75.903187338333"
            }
        },
        "eventAttendanceMode": "https://schema.org/OfflineEventAttendanceMode",
        "description": "*❤चर्मकार समाज वधूवर  मेळावा ( सोलापूर 1 मार्च) ❤* \n\nरविवार  दिनांक *१  मार्च* रोजी   *सोलापूर* येथे  आयोजित करण्यात आला असून समाज बांधवांनी मोठया संख्येने  उपस्थित रहावे ही नम्र विनंती ?\n\n           *?वार, दिनांक, वेळ ?*\n\n      रविवार  दिनांक  *१ मार्च*\n\n     *दुपारी  १२.०० ते दुपारी ३ वाजे",
        "organizer": [
            {
                "@type": "Organization",
                "name": "Ayush matrimony",
                "url": "https://allevents.in/org/ayush-matrimony/21274309"
            }
        ]
    }
]
```