Search results for:
No result found! Try with different keywords!
Users
Organizers
Events
Advertisement
Oh Snap, this is a past event! 😵

Do you want to get notified when this event happens again?

Vasundhara Grain Festival 2019

Advertisement

Vasundhara Grain Festival 2019


वसुंधरा धान्य महोत्सव
थेट SPNF शेतकऱ्यांकडून ग्राहकापर्यंत
"१००% नैसर्गिक आणि विषमुक्त" शेतीउत्पादनां च्या माध्यमातुन ...
एक पाऊल आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी !!
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
१२,१३,१४ एप्रिल २०१९ | सकाळी ९ ते रात्री ९
स्थळ : सिध्दी गार्डन, म्हात्रे पुलाजवळ, डी. पी रोड, एरंडवणे, पुणे - ४११००४

वर्षभराचं धान्य भरताय…
मग ते विषमुक्त असले पाहिजे....
आम्ही घेऊन येत आहोत..
प्रत्येक पुणेकराने लाभ घ्यावा असा; महाराष्ट्रातील शेतक-यांनी ... “सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती” पद्धतीने उत्पादित केलेला, कसदार जमिनीतील ... १००% नैसर्गिक आणि विषमुक्त, पोषक मूल्यांनी भरपूर, जोमदार आणि डौलदार पिकांचा, चवदार शेतमाल !!!
१००% नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीउत्पादने... भाजीपाला, कडधान्ये, तुरडाळ, मुगडाळ, उडीदडाळ, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, हळद, गूळ, काकवी, लाकडी घाण्याचे तेल, देशी गाईंचेच तूप, लोणची, मातीची भांडी, देशी वाणाचे बियाणे इत्यादी आपल्या आरोग्यासाठी, खरेतर कुटुंबातील प्रत्येक प्रेमळ नात्यासाठी !!!
।। SPNF विषमुक्त शेतमाल वापरून आरोग्य संपन्न व्हा ।।

संपर्क : 9689063309, 8830525119, 7757900813
टिप : वाहनांसाठी पार्किंगची निशुल्क व्यवस्था उपलब्ध
आयोजक : वसुंधरा स्वच्छता अभियान, पुणे व
सिध्दी गार्डन यांच्या संयुक्त विद्यमानेMap Siddhi Gardens & Banquets, DP Road, Near Mhatre Bridge, Erandwane, Pune, India
Loading venue map..
Report a problem

Are you going to this event?

Organizer

Vasundhara Swachhata Abhiyan
Advertisement