Search results for:
No result found! Try with different keywords!
Users
Organizers
Events
Advertisement
Oh Snap, this is a past event! 😵

Do you want to get notified when this event happens again?

One Billion Rising OBR Pune

Advertisement

One Billion Rising OBR Pune


महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या विरोधात आवाज बुलंद करुयात!

? पी ए ईनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट ऍन्ड आर्ट, पुणे, एस एन डी टी कॉलेज ऑफ एजुकेशन, पुणे आणि अभिव्यक्ती संघटना सह-आयोजित
"वन बिलियन राईझिंग रॅली"
"हिंसेच्या विरोधात १०० कोटी"

❤ तर चला, व्हॅलेंटाइन्स डे ला...
? प्रेमाचं संवर्धन करूया...
? समतेची फुले फुलवू या...
✊ मानवतेचा घोष करूया...
? ढोलाच्या गजरात, रंगीबेरंगी पोषाखात,
✊ डौलाने मिरवूया आणि हिंसेला विरोध करूया!
? नोंदणी: http://tiny.cc/KhulKeBol

महिलांवर होणाऱ्या हिंसेच्या विरोधात जागतिक स्तरावर 2012 साली सुरू करण्यात आलेल्या "उमड़ते सौ करोड़-One Billion Rising-हिंसेच्या विरोधात १०० कोटी उभे राहुया" या अभियानाचा एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी हिंसामुक्त आणि न्यायपूर्ण समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहन आपण करत आहोत.
रस्त्यावर आपण नाचत,गात रॅली काढतो. हे रस्ते आमचे ही आहेत. आम्हांला ही ह्या रस्त्यावरुन निर्भिडपणे, मुक्तपणे चालण्याचा
अधिकार आहे. हे सांगण्यासाठी.


? रॅली: "बोल सहेली, खुल के बोल, जोर से बोल!"

गुरुवार, 14 फेब्रुवारी, 2019
⏳ संध्या. 6 वा. ते 8:30
मार्ग: अलका टॉकीज चौक ते संभाजी गार्डन (गुडलक-FC-JM रोड मार्गे)

? "नाचूया, गाऊया जगणं साजरं करुया"
तुम्हांला रस्त्यावर फ्लॅशमॉब डान्स करायचा आहे तर नक्की सामील व्हा!
आम्ही सराव करणार आहोत:
? 12 आणि 13 फेब्रुवारी 2019
? संध्या. 6:30 ते 9
? पत्ता: लोकायत हॉल, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, पुणे.

? तुम्हांला या कार्यक्रमात आणि पुढील येणाऱ्या कार्यक्रमात सामिल व्हायचे असल्यास हा फॉर्म भरा.
? नोंदणी: http://tiny.cc/KhulKeBol

Join | Share | Like
? http://facebook.com/abhivyakti.pune

नक्की या!
? शकुंतला: 9850254679
? ऋषिकेश: 9423507864Liked this event? Spread the word :

Map Alka Chowk, PuneNear Alka Talkies, Pune, Maharashtra 411030, India
Loading venue map..
Report a problem

Are you going to this event?

Advertisement