Search results for:
No result found! Try with different keywords!
Users
Organizers
Events
Advertisement
Oh Snap, this is a past event! 😵

Do you want to get notified when this event happens again?

श्री गणेश जयंती 2019

Advertisement

श्री गणेश जयंती 2019


गणेश भक्तांना नमस्कार दि 09-02-2019 रोजी श्री गणेश मित्र मंडळ व शिवबा प्रतिष्ठान चिंधवली आयोजीत श्री गणेश जयंती सोहळा सकाळी 9 वाजता आयोजीत केला आहे तरी सर्व गणेश भक्तांना त्याचा लाभ घ्यावा.

दरवर्षी प्रमाणे गणेश आरती व फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम ठीक दुपारी 12:00 आयोजित केला आहे तरी सर्व गणेश भक्तांनी हजर राहावे

महाप्रसाद आयोजन दुपारी 12:30 ते संध्याकाळी 9 पर्यंत असेल

आयोजक : श्री गणेश मित्र मंडळ व शिवबा प्रतिष्टान चिंधवली



Liked this event? Spread the word :

Map ChindhawaliWai, Maharashtra 415530, Pune, India
Loading venue map..
Report a problem

Are you going to this event?

Advertisement