X
Search results for:
No result found! Try with different keywords!
Users
Organizers
Events
Advertisement

शंभुछत्रपती राज्याभिषेक सोहळा- राजधानी रायगड

Advertisement

शंभुछत्रपती राज्याभिषेक सोहळा- राजधानी रायगड


स्वराज्याचे प्रथम युवराज संभाजीराजे यांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगड येथे संपन्न होत आहे, तरी या सोहळ्यास उपस्थीत रहावे.

आयोजक: समस्त शिवशंभू पाईक.
ठिकाण: राजधानी रायगड
दिनांक: १५-१६ जानेवारी २०१९

(सदर event हा फक्त college मधील उत्सुक विद्यार्थ्यांची संख्या समजावी यासाठी केला आहे, युवा महाराष्ट्र समूह फक्त विद्यार्थ्यांच्या प्रवास आणि राहण्याची सोय व्हावी यासाठी काम करेल. सोहळ्याचे पूर्ण आयोजन आणि नियोजन महाराष्ट्रातील सर्व शिवशंभू पाईक करत आहेत.)Liked this event? Spread the word :

Map राजधानी रायगड, Pune, Maharashtra, Pune, India
Loading venue map..
Report a problem

Are you going to this event?

Organizer

।। युवा महाराष्ट्र ।।
Advertisement

More Events in Pune

Explore More Events in Pune