Search results for:
No result found! Try with different keywords!
Users
Organizers
Events
Advertisement
Oh Snap, this is a past event! 😵

Do you want to get notified when this event happens again?

लाकडी घाण्यावर तेल निर्मिती उद्योग

Advertisement

लाकडी घाण्यावर तेल निर्मिती उद्योग


? प्रशिक्षण कोणासाठी
?नवीन उद्योग सुरू करायची इच्छा असणाऱ्यांसाठी
?स्वतःचा घरगुती साइड बिझनेस सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी..

✅केमिकल विरहित तेल निर्मिती उद्योग सुरू करा स्वतःसोबत इतरांचे सुद्धा आरोग्य सांभाळा ..
✅सध्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात मागणी असणारा उद्योग
✅हा उद्योग तुम्हाला छोट्या स्वरूपात सुरू करता येईल
✅महिलांसाठी गृह उद्योग म्हणून एक चांगली संधी आहेत
✅याला जागा सुद्धा कमी लागते आणि इन्व्हेस्टमेंट सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे..

एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तुम्हाला कच्चामाल खरेदीपासून मशिनरी पॅकेजिंग मार्केटिंग पर्यंत सर्व मार्गदर्शन केले जाणार आहे..

प्रवेशाची अंतिम तारीख 20 मार्च असून फक्त वीस लोकांना प्रवेश दिला जाणार आहे...

कार्यक्रमास ॲडमिशन घेण्यासाठी संपर्क
7249856423You may also like the following events from Chawadi:

Map Pune, India
Loading venue map..
Report a problem

Are you going to this event?

Advertisement