Search results for:
No result found! Try with different keywords!
Users
Organizers
Events
Advertisement

फेसबुक मार्केटिंग मास्टरक्लास (1 Day)

Advertisement

फेसबुक मार्केटिंग मास्टरक्लास (1 Day)


जगभरातील अनेक मोठे व्यवसाय त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी फेसबुकचा वापर करतात. फेसबुकने अनेक मार्केटींग टूल्स उपलब्ध करुन दिले आहेत जे वापरुन लहान मोठे सर्वच बिझनेस हजारो ग्राहकांना आपल्या वेबसाईटवर वळवू शकतात. कल्पना करा जर हे सर्व टूल्स वापरुन तुम्हालाही हजारो योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचता आलं तर ?

नेटभेट प्रस्तुत करत आहे, फेसबुक मार्केटींगच्या step by step strategy शिकविणारी एकदिवसीय "फेसबुक मार्केटींग मास्टरक्लास (Advanced" ही कार्यशाळा. नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्सचे संस्थापक आणि यशस्वी इंटरनेट मार्केटर श्री. सलिल सुधाकर चौधरी या कार्यशाळेचे प्रशिक्षक आहेत.

१०० करोडहून अधिक वापरकर्ते असलेली फेसबुक ही सोशल साईट जगातील सगळ्यात मोठी सोशल मिडीया साईट आहे. तुमचा बिझनेस कोणताही असो, तुम्ही सेवा व्यवसायात असाल, उत्पादक असाल, ट्रेनर किंवा कंसंल्टंट असाल, तुमचा लोकल बिझनेस असो वा ग्लोबल , प्रत्येक बिझनेससाठी ग्राहकांचा कधीही न संपणारा प्रवाह तयार करण्याचे सामर्थ्य फेसबुक मध्ये आहे. तेव्हा स्वतःला फेसबुक मार्केटींग एक्स्पर्ट बनवायला तयार व्हा !

फेसबुक मार्केटींग मास्टरक्लास या कार्यशाळेत काय शिकायला मिळेल -
१. व्यवसाय वाढीसाठी फेसबुकचा वापर
२. फेसबुक मध्ये बिझनेस पेज बनविणे आणि फेसबुक कम्युनिटी वाढविणे
३. फेसबुक मध्ये पोस्ट बनविण्याच्या विविध टेकनिक्स
४. फेसबुक मधील आपल्या व्यवसायासाठी योग्य ग्राहकांना आकर्षीत करणे
५. फेसबुक जाहीरात प्लॅटफॉर्म वापरण्याच्या अनेक स्ट्रॅटेजीज
६. वायरल पोस्टस आणि व्हीडीओ बनविण्याच्या स्ट्रॅटेजीज आणि टूल्स
७. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा "गनिमी कावा"
८. फेसबुकच्या माध्यमातून आपल्या स्पर्धकांकडून ग्राहक आपल्याकडे खेचून आणण्याच्या स्ट्रॅटेजीज
९. फेसबुक अ‍ॅनॅलीटीक्स वापरून आपल्या बिझनेससाठी योग्य निर्णय घेण्याची कला
१०. आणि फेसबुकच्या व्यवसायोपयोगी अनेक टूल्सची इत्यंभूत माहिती
ही कार्यशाळा कोणासाठी -
स्टार्टअप्स , लघु आणि मध्यम उद्योजक
सेल्स आणि मार्केटींग प्रोफेशनल्स
डीजीटल मार्केटिंगचा व्यवसाय करु इच्छीणार्‍या व्यक्ती
डीजीटल मार्केटींग शिकण्याची ईच्छा असणार्‍या व्यक्ती

फेसबुक मार्केटींग मास्टरक्लासचे फायदे

​- आपल्या व्यवसायाची अधिक प्रभावी मार्केटींग
- व्यवसायाची ऑनलाईन ब्रँडींग
- ज्या ग्राहकांना आपले उत्पादन अथवा सेवा हवी आहे अशाच ग्राहकांपर्यंत पोहोचा
- नविन ग्राहक मिळवा, सध्या जे ग्राहक आहेत त्यांच्याकडून मिळणारा बिझनेस वाढवा
- तुमच्या व्यवसायासाठी योग्य अशा "Target Market" पर्यंत पोहोचा
- कमी खर्चात ग्राहक (Reduce customer acquisition cost) मिळवून व्यवसायाचा नफा वाढवा.

कार्यशाळेची वेळ व ठिकाण
दिनांक - २४ मार्च २०१९
ठिकाण - कल्याणी नगर, पुणे

आम्ही केवळ ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर तुमचा उद्योग सुरु करण्यासाठी मदत देखील करतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत कधीही एकदा तुम्ही दोन तासांच्या मोफत मार्गदर्शनासाठी (Free Consulting for 2 hours) भेटू शकता. यामध्ये ई-कॉमर्स व्यवसायासंबंधी तुमच्या अडचणी व प्रश्नांना उत्तरे दिली जातील.

प्रशिक्षक -
सलिल सुधाकर चौधरी
( Founder - Netbhet Elearning Solutons)
या कार्यशाळेमध्ये नाव नोंदविण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी <admin> येथे संपर्क करा .
किंवा 9082205254 या क्रमांकावर फोन / व्हॉट्सअ‍ॅप करा</admin>You may also like the following events from Netbhet:

Map kalyaninagar, Pune, India
Loading venue map..
Report a problem

Are you going to this event?

Advertisement

More Events in Pune

Explore More Events in Pune