X
Search results for:
No result found! Try with different keywords!
Users
Organizers
Events
Advertisement

दिवाळी फराळ पवनेच्या काठी

Advertisement

दिवाळी फराळ पवनेच्या काठी


#resposibility #Fun #Enjoyment #Diwali दिवाळी फराळ उदया पवनेच्या काठी...रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी आयोजित जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान आणि घरच्या फराळाचा आनंद...

उद्या 1१ नोव्हेंबर २०१८ सकाळी ८ वाजता केजुबाई बंधारा येथे पवना नदीतील जलपर्णी काढण्या बरोबर आपण #घरच्या दिवाळी फराळाचा हि
आनंद घेणार आहोत.

तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात आणि पवनेच्या काठी या आपल्या मित्र परिवार, कुटुंबा सोबत थोडी पवनेची सेवा करायला आणि मज्जा लुटायला, मित्रा सोबत जुन्या गप्पा गोष्टी करायला...

#टिप: फराळ जास्त घेऊन येणे, काम केल्यानंतर भूक जास्त लागते.
Rotary Club Of Walhekarwadi​ Mission Pawana Sanskruti Group पवनानदी स्वछता अभियान​ #RiverCleaning #PavnaRiver



Liked this event? Spread the word :

Map Mission Pawana Sanskruti - पवनानदी स्वछता अभियान, Walhekarwadi, chinchwad, Pune, Maharashtra 411033, Pune, India
Loading venue map..
Report a problem

Are you going to this event?

Advertisement