Search results for:
No result found! Try with different keywords!
Users
Organizers
Events
Advertisement
Oh Snap, this is a past event! 😵

Do you want to get notified when this event happens again?

गडकोट मोहीम श्रीराजगड ते श्रीरायगड मार्गे मढेघाट

Advertisement

गडकोट मोहीम श्रीराजगड ते श्रीरायगड मार्गे मढेघाट


जो जन्मला,त्याला जगावं लागतं मरावं लागत.राष्ट्र म्हणून जगणं महत्वाच याची जाणीव होण्यासाठी धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहीम या वर्षीची मोहीम *श्रीराजगड ते श्रीरायगड मार्गे मढेघाट*
*दि २७ ते ३० जानेवारी २०१९*

*⛳श्री.शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थान⛳
*मोहीम म्हणजे काय रं भाऊ* .........

*मोहीम*
बायकांचा पदर सोडून सहयाद्रीच्या उदरात झोपण म्हणजे मोहिम !
गंध लाली पावडर सोडून काळ्या मातीचा तिळा ललाटी लावणे म्हणजे मोहिम !
हांडग्याच्या कळपातुन उठून मर्दुमकीच्या रांगेत उभं राहण म्हणजे मोहिम !
बर्गर पिझ्झा चायनिज सोडून शिळ्या भाकर तुकडयाचा आस्वाद घेण म्हणजे मोहिम !
बेशिस्त बेलाग मित्र संगती सोडून शिस्तप्रिय धर्म सख्याच्या सोबत चालण म्हणजे मोहिम !
चांडाळ चौकटी पुढाऱ्यांची दावणी सोडून भगव्याच्या सावलीत उभ राहण म्हणजे मोहिम !
पाच्छीमात संस्कृतीला सोडचिठ्ठी देऊन स्वधर्माचा आदर करणे मोहिम !
इंग्रजाळलेला मार्ग सोडून शूरविरांच्या नरविरांच्या मार्गावर चालण म्हणजे मोहिम !
गांधीजी पंडीतजीचीं मरण वाट सोडून, छत्रपती , धर्मविरांच्या जगण्याच्या वाटवर चालणं म्हणजे मोहिम !
व्यसन वासनेचा अंधकार डावलून परस्त्रीला माता समजणं म्हणजे मोहिम !
उगवत्या पिढीला सत्व स्वाभिमानाची आठवण करूण देण म्हणजे मोहिम !
भुरटया चोरटयांचा ऐषोआराम सोडून काबाडकष्टाची मनाला जाणीव होण म्हणजे मोहिम !
सिनेमागीत डिस्कोगीत डावलून अभंग भूपाळ्या देशभक्तीपर गीत गुणगुणणं म्हणजे मोहिम !
कपाळ करंटे झिरो सलमान शाहरूखच्या आभासी दुनियेला रामराम ठोकून सुखदेव भगतसिंग राजगुरूचां आदर्श स्विकारणं म्हणजे मोहिम !
सर्व धर्म समभावाच्या थडग्याला लाथ मारुन ज्वलंत हिंदुत्वाच्या आगीत उडी घेणं म्हणजे मोहिम !
ढुंगण वर करायची सवय सोडून राष्ट्र प्रेमाची छाती फुगवणे म्हणजे मोहिम !
दगड धोंडयाचा, चिरा कातळाचा, रानफुलांचा , रान पक्ष्याचा अभ्यास करणं म्हणजे मोहिम !

अजून काय सांगू ? ...... मोहिमेची व्याख्या !
शब्दात तेवढी ताकद नाहीये !
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही !
होय आंम्ही मेलोय ......
शिवतपस्वी गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी म्हणजे काय अजब रसायन आहे हे पहायला अनुभवायला येताय ना मोहिमेला !
सर्व शंकाचे निश्चीतच निरसन होईल ! काळजी नसावी !!
होय ,,, आम्हीं देव देश धर्माप्रती अति अति आदरापोटी हे निमंत्रण देतोय ! येताय ना ?

*श्री राजगड ते श्री रायगड मोहिम !*
*२७ जानेवारी ते ३० जानेवारी !*Liked this event? Spread the word :

Map किल्ले राजगडrajgad fort, Pune, Maharashtra, India
Loading venue map..
Report a problem

Are you going to this event?

Organizer

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मावळ
Advertisement