🌸 अनामिका बहुउद्देशीय संस्था आयोजित
✨ नारी सन्मान सोहळा ✨
कला, सर्जनशीलता व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव सोहळा
समाजातील विविध क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन.
🎨 सन्मानासाठी कॅटेगिरी
कलाक्षेत्र:
चित्रकला • ड्रॉइंग • पेंटिंग • पोर्ट्रेट • लँडस्केप
क्राफ्ट • हस्तकला • रांगोळी कला • शिल्पकला
फॅशन डिझाईन • शिवणकाम • बुटीक
मेहेंदी आर्ट • मेकअप आर्ट • ब्युटी पार्लर
नृत्य • संगीत • गायन • वादन
अभिनय • रंगभूमी
फोटोग्राफी • इंटेरियर डेकोरेशन
लेखन • काव्य • कथा लेखन
आर्ट वर्कशॉप ट्रेनर • आर्ट शिक्षक
सोशल मीडिया आर्ट क्रिएटर
💼 व्यावसायिक व उद्योजिका कॅटेगिरी
होम बेकरी • फूड व्यवसाय
फिटनेस ट्रेनर • योगा
क्लासेस / ट्रेनिंग इन्स्टिट्यूट
होम उद्योजिका
ऑनलाइन बिझनेस
क्रिएटिव्ह स्टुडिओ
स्वयंरोजगार महिला
सोशल उद्योजिका
🏅
📍 कार्यक्रम स्थळ:
कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक
📅 दिनांक: ५ एप्रिल
🗓 वार: रविवार
⏰ वेळ: दुपारी १२:०० वाजता
📌 नोंदणी सुरू – मर्यादित जागा
📞 संपर्क: 7972289203
अनामिका – प्रत्येक स्त्रीला तिची ओळख देणारे व्यासपीठ
https://chat.whatsapp.com/GTNZxQs59TaDn7lvVMNNu9?mode=gi_t