X
Search results for:
No result found! Try with different keywords!
Users
Organizers
Events
Advertisement

Mulund Misal Mahotsav 16th-20th March 2018

Advertisement

Mulund Misal Mahotsav 16th-20th March 2018


*मिसळ महोत्सव आता मुलुंड मध्ये*

लाखों च्या संख्येने मगिल १० वर्षा पासुन मुलुंड मधे *मुलुंड महोत्सव* साजरा होतोय.
या महोत्सवा चे यंदाचे खास आकर्षण
*EXCLUSIVE 'मिसळ महोत्सव'.*
( मिसळ व डेझर्टस् व्यतिरिक्त इतर कोणतेही फुड स्टॉल्स् नाहीत.)

मराठी नविन वर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळच्या रम्यवेळेत चमचमीत मिसळीचा आस्वाद घेण्याची
आणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्वादांच्या आणि वेगवेगळ्या चवीच्या मिसळ खाण्याची मुलूंडकरांना संधी.

*मिसळ महोत्त्सवाची आकर्षणे *

१) वेगवेगळ्या शहरातील मिसळीचे
२० स्टॉल्स.
२) डेसर्टसचे १० स्टॉल्स.
३) स्टॉल्सची आकर्षक मांडणी.
४) अपेक्षित लोकसंख्या - 25000+
५) ५ दिवसांचा मिसळ महोत्सव.
*दिनांक-१६/१७/१८/१९/२० फेब्रुवारी२०१८
*स्थळ- संभाजी मैदान, मुलुंड (पुर्व)
*वेळ-सायं. ४.०० ते रात्री ११.००

Stall booking started...
Contact for more details-

Geetanjali-‭98815 70648‬
Nandkumar-9822261565
Rujuta-‭ 8380-894380Liked this event? Spread the word :

Map Raje Sambhaji Play Ground, Veer Savarkar Road, Mumbai, India
Loading venue map..
Event details from Report a problem

Are you going to this event?

Advertisement