X
Search results for:
No result found! Try with different keywords!
Users
Organizers
Events
Advertisement
Oh Snap, this is a past event! 😵

Do you want to get notified when this event happens again?

Dr. Anandibai - Like, Comment, Share (Marathi)

Advertisement

Dr. Anandibai - Like, Comment, Share (Marathi)


Celebrating Ganesh Utsav

आनंदीबाई जोशी भारतात्यल्या पहिल्या-वहिल्या महिला फिजिश्यन एक प्रणेत्या महिला होत्या. आपल्यापेक्षा तब्बल वीस वर्षांनी मोठ्या ढोंगी समाजसुधारक व्यक्तीशी लग्न झाल्या नंतर ही पुरुषप्रधान संस्कृतिला झुगारून 1886 मधे अमेरिकेत जाउन भारतच्या त्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. त्या काळी एका स्त्रीसाठी परदेशात जाऊन शिक्षण घेणं ही अशक्यप्राय गोष्ट होती. पण त्या समस्त भारतीय महिलांसाठी आदर्श ठरल्या. त्यांनी सिद्ध केलं की एका स्त्रीची आई, बायको किवां बहिण या व्यतिरिक्त स्वतःची ही अशी वेगळी ओळख असू शकते.
ह्या गोष्टीला दिडशे वर्ष झाली पण समजात खरंच काही बदल झाला आहे का? भारतताली स्त्री खरोखर स्वतंत्र झाली आहे का? आज ही घरच्यां जवाबदार्यां मधून ती मुक्त आहे का? तीला स्वतःच्या इच्छा ठामपणे व्यक्त करता येतात का? आज ही प्रत्येक गोष्टीमधे ती पुरुषांच्या अनुमोदनावर अवलंबून नाही आहे का? निश्चितच तीला शिक्षण, रोजगार आणि जीवनशैलीच्या निवडी बद्दलचे काही प्रमाणात हक्क मिळाले आहेत पण हे च स्वातंत्र्य तीला सर्वच बाबतीत मिळालं आहे का? हे नाटक ह्याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत.You may also like the following events from Ideas Unlimited - Manoj Shah:

Liked this event? Spread the word :

Map Brahman Sabha Ac Hall, Raja Rammohan Roy Road, Mumbai, Maharashtra, Mumbai, India
Loading venue map..
Report a problem

Are you going to this event?

Organizer

Ideas Unlimited - Manoj Shah
Advertisement