

# Event Details

- **Event Name**: "सारं काही समष्टीसाठी"
- **Event Start and End Date**: Thu, 15 Jan, 2015 at 12:00 pm – Thu, 15 Jan, 2015 at 09:00 pm
- **Event Description**: सूर्यफुलं वेचणाऱ्या मूकनायकाच्या जगतातील अनेक फकीर मूकनायकाच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे आले. महाकवी नामदेव ढसाळ सुद्धा असाच एक अवलिया. ज्याने कवितेतून प्रसवली एक नवी लढाऊ, संघर्षरत वृत्ती आणि त्या वृत्तीवर पोसल्या त्यानं तीन पीढ्या. एका खाटकाच्या पोरानं व्यवस्थेची सेटलमेंट मोडून काढत इथल्या शोषकांवरच कडक आसूड ओढले. सूर्यावर आखपाखड करणारा कवी हा शतकात एकदाच जन्माला येतो. या महाकवीचा पहिला स्मृतीदिन येत्या 15 जानेवारी रोजी नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती च्या वतीने 'सारं काही समष्टीसाठी' या शीर्षकातंर्गत साजरा करण्याचे आयोजित केलेले आहे.
सदर सोहळ्यात विविध उपक्रम आयोजित केलेले असून यात दादांच्या जीवनावर व कवितांवर आधारीत चित्रप्रदर्शन, चित्रकविता प्रदर्शन, शाहीरी, कवितावाचन, चर्चासत्र,चित्रपट लघुपट स्क्रिनिंग असे कार्यक्रम आयोजन करण्याचे ठरलेलेे आहे.
हा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी रविंद्र नाट्य मंदीर येथे पार पडणार आहे. तरी तमाम ढसाळप्रेमी जनतेने यात सहभागी होउन कार्यक्रम उत्तुंग करण्यास सहकार्य करावे. याच बरोबर या कार्यक्रमा साठी होणारा खर्च देखिल लोकसहभागातून करण्याचे योजले आहे, तरी जास्तीत जास्त सहकार्य करावे असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे. आपणास शक्य असेल तितके आर्थिक सहकार्य आपण करावे ही नम्र विनंती.

आपली विनित 
नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती

बॅँक डिटेल्स
Ac name - MSVS - Social networking forum
Bank name - STATE BANK OF HYDERABAD, KAMATHWADE NASIK 
Ac No - 62274459222
Ifsc code - SBHY 0021196
पैसे जमा केल्यानंतर कृपया खालीलपैकी कोणत्याही एका क्रमांकावर कळवावे.

वैभव छाया 8149752712

जय भीम... 
आपल्या सहकार्याच्या प्रतिक्षेत..
सर्वत्र शेअर करावे..
- **Event URL**: https://allevents.in/mumbai/सारं-काही-समष्टीसाठी/1532942110322591
- **Interested Audience**: 
  - total_interested_count: 0

## Ticket Details


## Event venue details

- **city**: Mumbai
- **country**: India
- **location**: Ravindra Natya Mandir
- **lat**: 19.015202868227
- **long**: 72.830216657065
- **full address**: Ravindra Natya Mandir, Sayani Road, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi, Mumbai, India

## Event gallery

- **Alt text**: &quot;सारं काही समष्टीसाठी&quot;
  - **Image URL**: https://fbcdn-sphotos-a-a.akamaihd.net/hphotos-ak-xpa1/v/t1.0-9/10923240_10205763051263481_779281519036451723_n.jpg?oh=433206bee23eda4367d743f10eddd8e9&oe=55689A58&__gda__=1433075101_a3fe9aa68e406a0994ad4e29f77a9c3c

## FAQs

- **Q**: When and where is "सारं काही समष्टीसाठी" being held?
  - **A:** &quot;सारं काही समष्टीसाठी&quot; takes place on Thu, 15 Jan, 2015 at 12:00 pm to Thu, 15 Jan, 2015 at 09:00 pm at Ravindra Natya Mandir, Sayani Road, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi, Mumbai, India.

## Structured Data (JSON-LD)

```json
[
    {
        "@context": "https://schema.org",
        "@type": "Event",
        "name": "&quot;सारं काही समष्टीसाठी&quot;",
        "image": "https://fbcdn-sphotos-a-a.akamaihd.net/hphotos-ak-xpa1/v/t1.0-9/10923240_10205763051263481_779281519036451723_n.jpg?oh=433206bee23eda4367d743f10eddd8e9&oe=55689A58&__gda__=1433075101_a3fe9aa68e406a0994ad4e29f77a9c3c",
        "startDate": "2015-01-15",
        "endDate": "2015-01-15",
        "url": "https://allevents.in/mumbai/सारं-काही-समष्टीसाठी/1532942110322591",
        "location": {
            "@type": "Place",
            "name": "Ravindra Natya Mandir",
            "address": {
                "@type": "PostalAddress",
                "streetAddress": "Sayani Road, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi",
                "addressLocality": "Mumbai",
                "addressRegion": "",
                "addressCountry": "IN"
            },
            "geo": {
                "@type": "GeoCoordinates",
                "latitude": "19.015202868227",
                "longitude": "72.830216657065"
            }
        },
        "eventAttendanceMode": "https://schema.org/OfflineEventAttendanceMode",
        "description": "सूर्यफुलं वेचणाऱ्या मूकनायकाच्या जगतातील अनेक फकीर मूकनायकाच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे आले. महाकवी नामदेव ढसाळ सुद्धा असाच एक अवलिया. ज्याने कवितेतून प्रसवली एक नवी लढाऊ, संघर्षरत वृत्ती आणि त्या वृत्तीवर पोसल्या त्यानं तीन पीढ्या. एका खाटकाच्या पोरानं व्यवस्थेची सेटलमेंट मोडून काढत इथल्या शोषकांवरच"
    }
]
```