Baaton Baaton Mein with Amol Palekar
Advertisement
अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्यासोबत “बातों बातों में… ”
अभिनयाच्या आपल्या खास अनोख्या शैलीने भारतीय प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या माननीय अमोल पालेकर यांच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारण्याची दुर्मिळ संधी आपल्याला मिळणार आहे. चित्रकार, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून भारतीय सिनेनाट्यसृष्टीला सहा दशकं भरघोस योगदान दिलेल्या या आपल्या आवडत्या कलाकाराच्या ‘ऐवज’ या आत्मकथनाची चौथी आवृत्ती आपण प्रकाशित करणार आहोत.
‘ऐवज’ चं संस्करण, संपादन आणि इंग्रजी भाषांतर केलेल्या संध्या गोखले यांनी अमोलजींनी दिग्दर्शित केलेल्या आठ चित्रपटांच्या पटकथा लिहिलेल्या आहेत. त्यांनी लिहिलेला चित्रपट ‘पहेली (द रिडल)’ २००६ मध्ये भारताकडून ऑस्कर पुरस्कारांसाठी अधिकृतरित्या पाठवला होता. अमेरिकेत दहा वर्षे वकिली केल्यानंतर भारतात त्या वकीलीबरोबरच लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही सक्रिय आहेत.
या सर्जनशील दांपत्यासोबत “बातों बातों में… ” हा मुलाखतीचा कार्यक्रम.
आपल्या मंडळाचे सदस्य, सुभग ओक आणि संजय राऊत, दोघांची मुलाखत घेण्याचे शिवधनुष्य पेलणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी RSVP करणे आवश्यक आहे.
📆 रविवार, ३ ऑगस्ट, २०२५
⏰ सायंकाळी ५ ते ७:३०
📍 Rose Hill Middle School, 13505 NE 75th St, Redmond, WA 98052
🔗: https://www.seattlemm.org/events/baton-baton-mein/
💺: First come first serve basis
#smm #smm2025 #letsgosmm #baatonbaatonmein #amolpalekar #sandhyagokhale #interview #podcast #seattle #seattlewashington #washington #marathimandal #seattleevents #memarathi #marathi #desieventsinseattle #desi
Get Tickets