Event

२० वे समरसता साहित्य संमेलन

Advertisement

“नव्वदोत्तर साहित्य आणि समरसता” या विषयाला वाहिलेले २० वे समरसता साहित्य संमेलन श्री गुरु गोविंदसिंहजी साहित्य नगरी, भक्ती लॅान्स, मालेगांव रोड, नांदेड येथे दि. २ व ३ आ‌ॅगस्ट २०२५ रोजी.
प्रतिनिधी नोंदणी केवळ आ‌ॅनलाईन सुरु.
नामवंत साहित्यिकांचे विचार ऐकण्याची संधी.
कविसंमेलन, काव्य मंच, गजलमंच, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखती आदी भरगच्च कार्यक्रमांनी भारलेले वातावरण!
बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रतिनिधींसाठी निवास व सर्वांसाठी भोजनादि सुविधा केवळ नोंदणीकृत साहित्य रसिक प्रतिनिधींसाठीच.
मर्यादित प्रतिनिधी नोंदणी.
आजच आपली नोंदणी आ‌ॅनलाईन करा.
(नोंदणीचा तपशील याच फेसबुक पेजवरील यापूर्वीच्या पोस्टमध्ये)



Advertisement
Share with someone you care for!

Best of Nanded Events in Your Inbox