Event

आषाढी एकादशी २०२५ 🚩

Advertisement

।। काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग
जय हरी जय हरी विठ्ठल ।।

नमस्कार माऊली ,

भक्तिभाव, निष्ठा आणि अध्यात्मिक अंत:करण भरून टाकणारा आषाढी एकादशीचा पावन दिवस पुन्हा एकदा आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

मागील वर्षीप्रमाणे, ह्या वर्षी देखील आपण आषाढी एकादशी साजरी करत आहोत, आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि एकतेचा सुंदर उत्सव.

ह्या पावन दिवशी सहभागी होण्यासाठी कृपया खाली दिलेल्या RSVP लिंकवर क्लिक करा. सुयोग्य आयोजनासाठी, शनिवार, २८ जून २०२५ पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य आहे.

� 𝐑𝐒𝐕𝐏 करण्यासाठी:
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://amai.us9.list-manage.com/track/click?u=f776a78efccc5379e13e74aa1&id=107200885b&e=819584cee7

कार्यक्रमाचा तपशील :

वार व तारीख : रविवार , ६ जुलै २०२५
वेळ: सायं. ५.०० नंतर
स्थळ: चिन्मय निकुंज वेलबीईंग सेंटर

खिचडी आणि प्रसाद दिला जाईल. आपल्यापैकी कोणाला तुमच्यातर्फे / घरी बनवलेला प्रसाद आणायचा असेल तर त्यांनी कृपया आम्हाला आगाऊ कळवा.

धन्यवाद ,
ऑकलंड मराठी असोसिएशन



Advertisement
Share with someone you care for!

Best of Auckland Events in Your Inbox