Event

भक्तीरंग

Advertisement

आषाढी एकादशी निमित्त, विठ्ठलमय वातावरणात सादर करीत आहोत✨भक्तीरंग✨एक विशेष भक्तिपर कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि भावना मिळतील पांडुरंगाच्या चरणी! या भावपूर्ण संध्याकाळीस उपस्थित राहा
आणि अनुभव करा भक्तीचा अद्वितीय रंग.
जय जय रामकृष्ण हरी



Advertisement
Share with someone you care for!

Best of Nashik Events in Your Inbox