**नेचर काँझर्वेशन सोसायटी, सांगली/ कोल्हापूर आयोजित गगनबावडा येथील निसर्ग भ्रमंती*.
🛑 *मोरजाई पठार निसर्गवाचन भ्रमंती*🛑
आपण बऱ्याचदा निसर्गात फक्त फिरतो! निसर्ग वाचता आला तर??
🚩 *तज्ञांसंगे निसर्गवाचनाचा घ्या भन्नाट अनुभव*_..........
*रविवार, 28 सप्टेबर 2025*
💰 *प्रवेश फी* :*750/- प्रति व्यक्ति* (कोल्हापूर ते कोल्हापूर)
📌 ट्रेकिंग अंतर -: 3 ते 4 किमी
*Difficulty Level -: Easy*
🔘 *समाविष्ट असलेल्या बाबी -*
१) प्रवासखर्च - कोल्हापूर– मोरजाई ते कोल्हापूर 🚌. (non-AC)
२) सकाळचा चहा - नाष्टा - दुपारचे जेवण (शाकाहारी) सायंकाळचा चहा व बिस्किट.
३) तज्ञाकडून मार्गदर्शन
४) लखमापुर धरण
5) पळसंबे लेणी
*सोबत बाळगायच्या वस्तू*
▪️ हाय ग्रीप ट्रेकिंग शूज 👟(compulsary)
⛱️ रेन कोट
▪️ 1 लिटर पाणी🍶 (compulsary)
▪️ ग्लुकोन D
(*या ट्रेकसाठी फक्त १५ एन्ट्री घेतले जातील*)
*अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क*
📲 *धनंजय जाधव*
9503917111
Also check out other Trips & Adventurous Activities in Kolhapur.