

# Event Details

- **Event Name**: मकर संक्रांत २०२६ (Makar Sakrant 2026)
- **Event Start and End Date**: Sat, 17 Jan, 2026 at 04:30 pm – Sat, 17 Jan, 2026 at 08:00 pm
- **Event Description**: ??✨ येणाऱ्या मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨??
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!!! तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि आनंदाची उधळण होवो! ??

? मकरसंक्रांतीचे महत्त्व
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाची शुभ सुरुवात होते. यामुळे
	•	दिवस लांबत जातात ☀️
	•	थंडी कमी होत जाते ❄️➡️?️
	•	निसर्ग नव्या उमेदीने बहरतो ??

? तिळगुळ खाण्याचे महत्व
	•	तीळ शरीराला नैसर्गिक उष्णता देतो — हिवाळ्यात विशेष उपयुक्त.
	•	गूळ उष्ण, पचायला सोपा आणि उर्जादायक.
	•	तिळाचा खमंगपणा आणि गुळाचा गोडवा एकत्र येऊन मनातील कटुता दूर करण्याचे आणि गोड बोलण्याचे प्रतीक मानले जाते.
	•	तिळगुळाच्या गोडीत प्रेम आणि नव्या नात्यांची ऊब वाढवण्याचा हा सण! दान, कृतज्ञता आणि सकारात्मक बदलांची सुरुवात करणारा शुभ दिवस. ?✨

?? SMM कडून मकरसंक्रांतीचा जल्लोष! ??
✨ आकर्षक कार्यक्रम:
	•	सर्व वयोगटांसाठी मजेदार खेळ
	•	पारंपरिक बोरन्हाण आणि तिळवण
	•	हळदी-कुंकू, तिळगुळ आणि वाण
	•	नवीन कार्यकारिणी समितीचे स्वागत
	•	आणि सगळ्यात आकर्षक — विविध स्टॉल्स!? कपडे | ? स्वादिष्ट खाद्यपदार्थ | ? दागिने | आणि बरेच काही!

✨ कुटुंबासह आनंद लुटण्यासाठी नक्की सहभागी व्हा!
??

? शनिवार, जानेवारी १७, २०२६
⏰ सायंकाळी ४:३० ते ८
? Tillicum Middle School, 1280 160th Ave SE, Bellevue, WA 98008-5062, United States

? कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी RSVP देणे आवश्यक आहे. यामुळे आम्हाला व्यवस्थापन करणे सोपे होते. स्टॉल, बोरन्हाण, आणि तिळवण साठी नोंदणी करणे आवश्यक आहे. 

आजच खालील लिंक वापरून नोंदणी करा!

संक्रांत RSVP ?  https://www.seattlemm.org/events/makar-sankranti-2026/
⭐️ स्टॉल अर्ज फॉर्म ? https://forms.gle/gpzBfWsEQLc5rZpW8
⭐️ बोरन्हाण आणि तिळवण फॉर्म ? https://forms.gle/rUqhXsQ2U83zSXeWA
- **Event URL**: https://allevents.in/bellevue/मकर-संक्रांत-२०२६-makar-sakrant-2026/200029307157928
- **Event Categories**: 
- **Interested Audience**: 
  - total_interested_count: 56

## Ticket Details


## Event venue details

- **city**: Bellevue
- **state**: WA
- **country**: United States
- **location**: Tillicum Middle School, 1280 160th Ave SE Bellevue, WA 98008
- **lat**: 47.59905
- **long**: -122.12504
- **full address**: Tillicum Middle School, 1280 160th Ave SE Bellevue, WA 98008, 1280 160th Ave SE, Bellevue, WA 98008-5062, United States

## Event gallery

- **Alt text**: मकर संक्रांत २०२६ (Makar Sakrant 2026)
  - **Image URL**: https://cdn-az.allevents.in/events10/banners/a5ce7f5631ce467e39d7aa4c0a3677b7c9c7cbf21ceb4cccbcb10bac1ecfd04c-rimg-w1080-h1350-dc010101-gmir?v=1768179761

## FAQs

- **Q**: When and where is मकर संक्रांत २०२६ (Makar Sakrant 2026) being held?
  - **A:** मकर संक्रांत २०२६ (Makar Sakrant 2026) takes place on Sat, 17 Jan, 2026 at 04:30 pm to Sat, 17 Jan, 2026 at 08:00 pm at Tillicum Middle School, 1280 160th Ave SE Bellevue, WA 98008, 1280 160th Ave SE, Bellevue, WA 98008-5062, United States.
- **Q**: Who is organizing मकर संक्रांत २०२६ (Makar Sakrant 2026)?
  - **A:** मकर संक्रांत २०२६ (Makar Sakrant 2026) is organized by Seattle Maharashtra Mandal.
- **Q**: Who is this event for? Is it right for me?
  - **A:** मकर संक्रांत २०२६ (Makar Sakrant 2026) is ideal for festival lovers, culture enthusiasts, and anyone looking for a vibrant, immersive community experience. Whether you're a first-time attendee or a longtime enthusiast in Bellevue, this event is thoughtfully curated to deliver a standout experience worth every moment. With 50+ people already showing interest, this is clearly an event worth adding to your calendar - don't miss out.

## Structured Data (JSON-LD)

```json
[
    {
        "@context": "https://schema.org",
        "@type": "Event",
        "name": "मकर संक्रांत २०२६ (Makar Sakrant 2026)",
        "image": "https://cdn-az.allevents.in/events10/banners/a5ce7f5631ce467e39d7aa4c0a3677b7c9c7cbf21ceb4cccbcb10bac1ecfd04c-rimg-w1080-h1350-dc010101-gmir?v=1768179761",
        "startDate": "2026-01-17",
        "endDate": "2026-01-17",
        "url": "https://allevents.in/bellevue/मकर-संक्रांत-२०२६-makar-sakrant-2026/200029307157928",
        "location": {
            "@type": "Place",
            "name": "Tillicum Middle School, 1280 160th Ave SE Bellevue, WA 98008",
            "address": {
                "@type": "PostalAddress",
                "streetAddress": "1280 160th Ave SE, Bellevue, WA 98008-5062, United States",
                "addressLocality": "Bellevue",
                "addressRegion": "WA",
                "addressCountry": "US"
            },
            "geo": {
                "@type": "GeoCoordinates",
                "latitude": "47.59905",
                "longitude": "-122.12504"
            }
        },
        "eventAttendanceMode": "https://schema.org/OfflineEventAttendanceMode",
        "description": "??✨ येणाऱ्या मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨??\nतिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!!! तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि आनंदाची उधळण होवो! ??\n\n? मकरसंक्रांतीचे महत्त्व\nमकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाची शुभ सुरुवात होते. यामुळे\n\t•\tदिवस लांबत जातात ☀️\n\t•\tथंडी कमी होत जाते",
        "organizer": [
            {
                "@type": "Organization",
                "name": "Seattle Maharashtra Mandal",
                "url": "https://allevents.in/org/seattle-maharashtra-mandal/26072412"
            }
        ]
    }
]
```